'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता...'मध्ये धमाकेदार एन्ट्री, पाहा PHOTOS
(tarak mehta ka oolta chashma)तारक मेहता..मध्ये आराधनाची एन्ट्री झाली आहे. यामध्ये आराधना एका डीटेक्टीव्ह च्या भूमिकेत असणार आहे.
- -MIN READ
Last Updated :
0110
'स्प्लीट्सविला 12' फेम आराधना शर्माने नुकताच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये एन्ट्री घेतली आहे.
0210
गेली 12 वर्षे तारक मेहता... हा कार्यक्रम सब टीव्हीवर अखंडित सुरु आहे. यामधील दयाबेन, जेठालाल, टप्पू, बबिता, अय्यर अशी प्रत्येक पात्र फेमस आहेत.
0310
आत्ता यात आराधनाची एन्ट्री झाली आहे. यामध्ये आराधना एका डीटेक्टीव्ह च्या भूमिकेत असणार आहे.
0410
स्प्लीट्सला 12 मुळे आराधना चांगलीच चर्चेत आली होती.
0510
यामध्ये तिची एक बोल्ड स्पर्धक अशी ओळख होती.
0610
तारक मेहता...मध्ये सध्या औषधांच्या काळाबाजारवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
0710
यामध्ये आराधना गुंडांच्या टोळीत सामील होऊन जासूसी करताना दिसत आहे.
0810
आराधना आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
0910
ती सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
1010
आराधनाला आत्ता या नव्या अंदाजात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
- First Published :