JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शेवंतानं का सोडली ‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका? अभिनेत्रीनं सांगितलं कारण

शेवंतानं का सोडली ‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका? अभिनेत्रीनं सांगितलं कारण

सुपरस्टार सारखी वागणूक मिळत नव्हती म्हणून सोडली मालिका? अपूर्वानं सांगितलं कारण, म्हणाली…

0110

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अपुर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0210

तिनं या मालिकेत साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली. या मालिकेतील तिची मादकता पाहून अवघ्या महाराष्ट्राला वेड लागलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0310

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका संपल्यानंतर अपुर्वानं ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0410

या मालिकेत तिनं साकारली पम्मी ही व्यक्तिरेखा देखील शेवंताप्रमाणेच लोकप्रिय ठरत होती. परंतु काही काळातच तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0510

सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं ही मालिका सोडण्याचं कारण सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0610

निर्मात्यांसोबत झालेल्या अंतर्गत मतभेदांमुळे तिनं ही मालिका सोडली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0710

या मालिकेचं चित्रीकरण नगरला होतं. व ती मुंबईत राहाते. मालिकेत काम करताना तिला आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं शक्य होत नव्हतं. परिणामी तिनं या मालिकेतून काढता पाय घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0810

शिवाय अपुर्वाला एका ब्रेकची गरज होती. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0910

येत्या काळात जर तिला चांगली पटकथा असलेल्या मालिकेची ऑफर मिळाली तर ती नक्की त्यात काम करेल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
1010

काही माध्यमांच्या मते अपुर्वाला सेटवर अपेक्षित असलेलं स्टारडम मिळत नव्हतं त्यामुळं तिनं मालिका सोडून दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या