JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अनुष्का शर्माने शेअर केले No Makeup फोटो; पती विराट कोहलीने दिली अशी कमेंट

अनुष्का शर्माने शेअर केले No Makeup फोटो; पती विराट कोहलीने दिली अशी कमेंट

अनुष्का शर्माने नुकताच आपल्या सोशल मीडियावर आपले नो मेकअप फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

0108

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. अनुष्काची प्रोफेशनलच नव्हे तर पर्सनल लाईफदेखील चाहत्यांना फार आवडते.

जाहिरात
0208

अनुष्का शर्माने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0308

या फोटोंमध्ये अनुष्का कोवळ्या उन्हात न्हाऊन निघत आहे. सूर्यकिरणांमुळे अनुष्काचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनुष्काच्या या फोटोंवर पती विराट कोहलीने हार्ट इमोजी शेअर केला आहे.

जाहिरात
0408

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनुष्का काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फारच गोड दिसत आहे. तसेच फोटोमध्ये ती आपल्या केसांशी खेळताना दिसत आहे.

जाहिरात
0508

अनुष्काच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून प्रत्येकजण तिच्यावर फिदा होत आहे. अनुष्काने हे फोटो शेअर करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0608

अनुष्का सतत विराट आणि वामिकासोबत वेळ घालवताना दिसून येते. या तिघांना सोशल मीडियावर प्रचंड पसंत केलं जातं.

जाहिरात
0708

अनुष्का शर्मा जितकी सुंदर आहे तितकीच ती फिटनेसच्या बाबतीत सजग आहे. आपल्या प्रेग्नेंसी काळातसुद्धा अनुष्का एक्सरसाइज करताना दिसून आली होती.

जाहिरात
0808

अनुष्का एका मुलीची आई असूनसुद्धा अतिशय फिट आहे. ती सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या