JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / संस्कारी सुनेचा मॉर्डन अवतार; अभिनेत्रीनं वाढदिवशी केलं hot photoshoot

संस्कारी सुनेचा मॉर्डन अवतार; अभिनेत्रीनं वाढदिवशी केलं hot photoshoot

अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट पाहून नेटकरी झाले अवाक्; पाहा फोटो

0110

अनु इमेनुएल ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
0210

अनु आपल्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
0310

आज तिचा आढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
0410

अनुनं वाढदिवसाच्या निमित्तानं एक खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
0510

तिच्या या ग्लॅमरस फोटोंवर काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
0610

अनुचा जन्म शिकागोमध्ये झाला होता. तिचं संपूर्ण शिक्षण देखील तिथंच झालं होतं. परंतु चित्रपटात काम करण्यासाठी ती भारतात परतली. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
0710

अनुनं स्वप्न संचारी या चित्रपटात बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
0810

अनु चित्रपटात संस्कारी सुनेच्या रुपात झळकताना दिसते मात्र खऱ्या आयुष्यात ती खूपच मॉर्डन आहे. अन् याची झलक तुम्ही तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पाहू शकता. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
0910

अनुला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्टाईल आयकॉन म्हणून ओळखलं जातं. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
1010

अनु येत्या काळात महा समुद्रम या चित्रपटात झळकरणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ सागरसोबत रोमान्स करताना दिसेल. (Anu Emmanuel/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या