JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ओळखलंत का या अभिनेत्रीला? कधीकाळी म्हणायचे तिला बॉलिवूडची स्वप्न सुंदरी

ओळखलंत का या अभिनेत्रीला? कधीकाळी म्हणायचे तिला बॉलिवूडची स्वप्न सुंदरी

कोण होतीस तू काय झालीस तू? अपघातामुळे संपलं बॉलिवूडच्या या स्वप्न सुंदरीचं करिअर

0106

आशिकी या चित्रपटातून नावारुपास आलेली अनु अग्रवाल ही 90 च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री अभिनेत्री होती. ती दिसायला इतकी सुंदर होती की चाहते तिला चक्क स्वप्नसुंदर असं म्हणायचे.

जाहिरात
0206

मॉडलिंगमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पॅरिसमधील सौंदर्य स्पर्धा जिंकल्यामुळे ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती.

जाहिरात
0306

1990 साली आशिकी या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. यामुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. तिच्यासमोर निर्मात्यांच्या जणू रांगाच लागल्या होत्या.

जाहिरात
0406

परंतु तिचं हे फेम दिर्घकाळ टिकलं नाही. 1999 साली तिचा भीषण कार अपघात झाला. यामुळे 29 दिवस ती कोमात होती. सुदैवानं ती या अपघातातून वाचली परंतु तिचा चेहरा मात्र खराब झाला होता.

जाहिरात
0506

बरं झाल्यानंतर तिनं काही प्लास्टिक सर्जरी केल्या मात्र तरीही तिचा चेहरा पहिल्यासारखा सुंदर काही होऊ शकला नाही.

जाहिरात
0606

परिणामी कधीकाळी तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी अनु सध्या अज्ञातवासात आयुष्य जगत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या