JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाला 6 महिने पूर्ण! नव्या घरात केलं जंगी सेलिब्रेशन

अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाला 6 महिने पूर्ण! नव्या घरात केलं जंगी सेलिब्रेशन

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते.

019

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते.

जाहिरात
029

आज अंकिता आणि विकीच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने तिने काही खास फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
039

अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या सेलिब्रेशनचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
049

यामध्ये अंकिता आणि विकी आपल्या नव्या घरामध्ये जंगी सेलिब्रेशन करताना दिसून येत आहेत.

जाहिरात
059

यावेळी अंकिताच्या सासर आणि माहेरची मंडळीसुद्धा उपस्थित आहे.

जाहिरात
069

या फोटोंमध्ये अंकिता आणि विकी केक कट करून एकमेकांना भरवताना दिसून येत आहेत.

जाहिरात
079

या सेलिब्रेटी कपल्सच्या आऊटफिट्सवरुन हे सेलिब्रेशन मध्यरात्री झाल्याचं लक्षात येत आहे.

जाहिरात
089

14 डिसेंबर 2021 मध्ये अंकिता आणि विकीने मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये शाहीथाटात लग्नगाठ बांधली होती.

जाहिरात
099

अंकिता आणि विकीच्या लग्नाचे फोटोसुद्धा प्रचंड चर्चेत आले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या