JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ऐकावं ते नवलंच! सनी लिओनीच्या Bikini पोस्टरमुळं वाचलं शेतकऱ्याचं आयुष्य

ऐकावं ते नवलंच! सनी लिओनीच्या Bikini पोस्टरमुळं वाचलं शेतकऱ्याचं आयुष्य

सनीच्या बिकिनीमुळं वाचलं शेतकऱ्याचं आयुष्य; पाहा अभिनेत्रीची अनोखी मदत

0110

सनी लिओनी ही बॉलिवूडमधील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून चर्चेत असते. तिचे अपडेट्स पाहण्यासाठी जगभरातील लाखो चाहते डोळ्यात तेल घालून सोशल मीडियाकडे पाहात असतात.

जाहिरात
0210

परंतु सनीच्या या मादक अंदाजामुळ अनेकदा तिच्यावर टीका देखील केली जाते. शिवाय कधीकाळी ती पॉर्नस्टार होती त्यामुळं अनेक पालकही तिच्या चित्रपटांना विरोध करताना दिसतात.

जाहिरात
0310

मात्र सनीच्या याच मादक अदांजामुळं देशातील एक शेतकरी कर्जबाजारी होण्यापासून वाचला होता. चक्क सनी लिओनीच्या बिकिनी फोटोमुळं त्याचं शेत वाचलं होतं.

जाहिरात
0410

आज सनीचा वाढदिवस आहे. तिच्या 40 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया हा आश्चर्यचकित करणारा किस्सा...

जाहिरात
0510

आंध्रप्रदेशमधील एक शेतकरी आपल्या 10 एकर जमीनीत शेती करतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याला म्हणावं तसं उत्पन्न मिळत नव्हतं.

जाहिरात
0610

त्याच्या जमीनीत आयर्नचं प्रमाण अधिक आहे त्यामुळं भाजीपाला अपेक्षेनुसार पिकत नव्हता. शिवाय जो काही थोडाफार पिकायचा तो पक्षी खायचे किंवा आजपासची मंडळी रात्री चोरुन न्यायचे.

जाहिरात
0710

अर्थात यासाठी त्यानं काही माणसं नोकरीवर ठेवली पण काही फरक पडला नाही. नुकसान होतच होतं किंबहुना तो कर्जबाजारी झाला होता.

जाहिरात
0810

दरम्यान त्याच्या एका मित्रानं त्याला शेतात सनी लिओनीचे बिकिनी पोस्टर लावण्याची कल्पना सुचवली त्यामुळं सर्वांची नजर तिच्या पोस्टरवर राहील आणि शेताला कोणाची नजर लागणार नाही.

जाहिरात
0910

शेतकऱ्यानं देखील शेवटचा पर्याय म्हणून पोस्टर लावण्यास होकार दिला. अन् त्यानं खरोखरच जागोजागी पोस्टर लावले. अन् आश्चर्याची बाब म्हणजे शेतात होणारी चोरी कमी झाली.

जाहिरात
1010

शेतकऱ्यानं केलेल्या दाव्यानुसार शेतात येणारे चोर सनीच्या पोस्टर्सकडे पाहात राहायचे त्यामुळं चोरीच्या घटना थांबल्या व उत्पन्न वाढल्यामुळं कर्जांचे हफ्ते वेळच्यावेळी भरता येतात. अशा प्रकारे सनीच्या बिकिनीमुळं वाचलं शेतकऱ्याचं आयुष्य

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या