JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अनन्या पांडेनं केलं बिकिनी फोटोशूट; चाहता म्हणाला, 'बाबांचं लक्ष नाही का?'

अनन्या पांडेनं केलं बिकिनी फोटोशूट; चाहता म्हणाला, 'बाबांचं लक्ष नाही का?'

चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

0110

चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे नव्या दमाची अभिनेत्री आहे. कमी वेळातच तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अनन्या तिच्या बोल्ड ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

जाहिरात
0210

अनन्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिच्या नव्या प्रोजेक्ट्सबद्दल ती नेहमी चाहत्यांना माहिती देत असते.

जाहिरात
0310

सध्या ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

जाहिरात
0410

नव्या वर्षातला पहिला फोटो अनन्याने तिच्या सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला होता.

जाहिरात
0510

इन्स्टाग्रामवरील फोटोंना अनन्याने कॅप्शन दिलं होतं, ‘आशेच्या नव्या किरणाकडे बघतेय हॅलो 2021 !’

जाहिरात
0610

अनन्याने 2020 ला अलविदा करतानाचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती ऑरेंज वनपीसमध्ये दिसत आहे.

जाहिरात
0710

अनन्या लिहीते 2020 या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं आहे. 2021 मध्ये सर्वांच्या जीवनात आनंद यावा, चांगलं आरोग्य लाभावं यासाठी मी प्रार्थना करते.

जाहिरात
0810

अनन्या पांडेने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्टूडंट ऑफ द इयर, पती पत्नी और वो, अंग्रेजी मीडियम या चित्रपटातील तिच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या.

जाहिरात
0910

अनन्याच्या फोटोंवर अनेक चाहत्यांच्या कॉमेंट्स आल्या आहेत. त्यापैकी एकाने चंकी पांडे यांना उद्देशून कॉमेंट केली आहे. त्यात तो मस्करीत म्हणाला आहे, 'तुझ्या वडिलांनाच सांगतो बिकीनी फोटोंबद्दल.'

जाहिरात
1010

मालदिवमध्ये अनन्याने थोडा वेळ डाएट बाजूल ठेवून मस्त बर्गरचा आस्वाद घेतला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या