JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Beauty In Black! अमृता खानविलकरचे स्किनफिट ब्लॅक ड्रेसमधील Photo Viral

Beauty In Black! अमृता खानविलकरचे स्किनफिट ब्लॅक ड्रेसमधील Photo Viral

मराठी सिनेृष्टीसोबत हिंदी सिनेसृष्टीत आपली चमक दाखवली अशी अमृता खानविलकर तिच्या फॅशनेबल लुकसाठी चर्चेत असते. अमृता तिच्या अदेने सर्व चाहत्यांना घायाळ करते.

0106

अमृता सोशल मीडियावर खूप जास्त सक्रीय असते. ती तिच्या लाईफ मधील डेली अपडेट आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.Western outfit नाही तर Indian outfit मध्ये अमृता चाहत्यांची सतत मन जिंकत असते. ती आपले फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करते.

जाहिरात
0206

अमृता साडीत तर छान दिसतेच पण त्याचबरोबर ती वेस्टर्न आऊटफीट मध्येही बोल्ड आणि सेक्सी दिसते.

जाहिरात
0306

नुकतेच अमृताने एक फोटोशूट केले आहे. त्यात तिनं ब्लॅक रंगाचा स्किन फीट असा शॉर्ट ड्रेस घातला आहे. त्यामध्ये ती काहीतरीच हॉट दिसत आहे.

जाहिरात
0406

शॉर्ट स्किन फीट ब्लॅक ड्रेस सोबत तिनं ब्लॅक स्मोकी आईज ( Black Smokey Eyes ) , असा मेकअप लुक केला आहे , तर यामध्ये तिने केस ओले केले असून ते मोकळे सोडले आहे, तिच्या या बोल्ड लुकला चाहत्यांनी चांगलेच पसंत केले आहे

जाहिरात
0506

अमृता याच ड्रेस मधेच नाहीत तर इतर सर्वच कपड्यांमध्ये ती तिच्या अदेने सर्व चाहत्यांचे मन जिंकून घेते. तिच्या नुसत्या स्माईल वर तिचे चाहते फिदा आहेत.

जाहिरात
0606

अमृताचा हा ब्लॅक ड्रेस मधील लुक बऱ्याच जणांना आवडलेला असून या फोटोजवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या