नवी दिल्ली, 29 डिसेंबर: राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रमादरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.