JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Gangubai Kathiawadi Day 1: पहिल्याच दिवशी 'गंगूबाई काठियावाडी'ला बंपर ओपनिंग, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Gangubai Kathiawadi Day 1: पहिल्याच दिवशी 'गंगूबाई काठियावाडी'ला बंपर ओपनिंग, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

गंगूबाई काठियावाडीने पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई केली आहे.

0108

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते चित्रपटाची वाट पाहत होते.

जाहिरात
0208

चित्रपटाचं कौतुक आणि टीका दोन्ही होत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात
0308

या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवरचांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवसाची कमाई पाहता, आलियाचा हा चित्रपट विकेंडला धमाल करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

जाहिरात
0408

गंगूबाई काठियावाडीने पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, आलिया भट्टच्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन सुमारे 9.50-10 कोटी इतके आहे.

जाहिरात
0508

नुकतेच प्रदर्शित झालेले इतर चित्रपट आणि त्यांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन पाहता आलियाच्या चित्रपटाचं हे कलेक्शन चांगलं मानलं जात आहे.

जाहिरात
0608

कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणारा हा दुसरा चित्रपट मानला जात आहे.

जाहिरात
0708

या चित्रपटाची चांगली सुरुवात आहे. आणि एका अभिनेत्रीवर आधारित चित्रपटासाठी हा दुसरा सर्वोच्च ओपनर चित्रपट मानला जात आहे.

जाहिरात
0808

चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आणि उत्तम डायलॉग्स पाहून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या