JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सोशल मीडियावर आलिया भटच्या स्टायलिश बॅगची चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क

सोशल मीडियावर आलिया भटच्या स्टायलिश बॅगची चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क

Karl Lagerfeld’s कलेक्शनच्या या बॅगनं एअरपोर्टवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या बॅगचा लुक फार स्टायलिश दिसत होता.

0105

अभिनेत्री आलिया भट मंगळवारी (30 एप्रिल)एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी बेसिक फॅशनेबल लुकमध्ये दिसली. यावेळी तिनं व्हाइट टी-शर्ट, ब्लू जीन्स घातली होती आणि यासोबतच रेड कलरची बॅग घेतली होती. ज्या बॅगची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

जाहिरात
0205

Karl Lagerfeld's कलेक्शनची ही बॅग एअरपोर्टवर सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. रेड कलरच्या या साइड पॅक बॅगचा लुक फारच स्टायलिस आणि हटके दिसत होता.

जाहिरात
0305

आलिया बॉलिवूडमध्ये नेहमीच बेस्ट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. यावेळी एअरपोर्ट लुकसाठी कॅरी केलेल्या या बॅगची किंमत 6900 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 5 लाख रुपये एवढी आहे.

जाहिरात
0405

आलिया भट नुकतीच 'स्टुडंट ऑफ द इअर 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत Hook Up साँगमध्ये पोल डान्स करताना दिसली. या सिनेमात आलिया पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. टायगर सोबत स्क्रिन शेअर करण्याची आलियाची पहिलीच वेळ होती. या गाण्यात ती खूपच हॉट अवतारात दिसली

जाहिरात
0505

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळींच्या 'इन्शाअल्लाह'मध्ये सलमान खान सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या