JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Fitness Alert! fit and fine दिसण्यासाठी Akshaya Deodhar अशी घेतेय मेहनत

Fitness Alert! fit and fine दिसण्यासाठी Akshaya Deodhar अशी घेतेय मेहनत

Fitness alert: अक्षया देवधर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती.

0110

पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर सध्या आपल्या फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. आपला फिटनेस राखण्यासाठी अभिनेत्री अतिशय मेहनत घेत आहे. तसेच सर्वांना हार्ड वर्क करण्याचा सल्लासुद्धा देत आहे.

जाहिरात
0210

अक्षया देवधरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अतिशय हार्ड एक्सरसाईज करताना दिसून येत आहे.

जाहिरात
0310

अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती विविध आणि कठीण योगा पोज देताना दिसून येत आहे. अक्षयाने आपले फोटो शेअर करत छान कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे.

जाहिरात
0410

अक्षया देवधरने कॅप्शन लिहीत म्हटलं आहे, 'तुम्ही अजूनही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नसाल. परंतु नक्कीच तुम्ही आज कालपेक्षा जास्त जवळ पोहोचलेले आहात'.

जाहिरात
0510

तसेच तिने पुढं लिहिलं आहे, 'त्यामुळे प्रयत्न करत राहा. आणि हार्ड वर्क करा'. अक्षयाच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

जाहिरात
0610

अक्षया सध्या आपल्या फिटनेससाठी जास्त सक्रिय झाली आहे. ती फार जास्त मेहनत घेताना दिसून येत आहे.

जाहिरात
0710

अक्षया देवधरने फोटो शेअर करत अनुज शेळकेचे आभार मानले आहेत. अर्थातच अभिनेत्री त्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे.

जाहिरात
0810

अनुज शेळके हा एक फिटनेस कोच आहे. त्याने अनेक मराठी कलाकरांना आपला फिटनेस राखण्यासाठी मदत केली आहे.

जाहिरात
0910

अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. मालिकेतील रांगडा राणा आणि सुंदर, सुशिक्षित अंजलीबाई यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती.

जाहिरात
1010

सध्या अक्षया देवधर झी मराठीवरील 'हे तर काहीच नाय' या विनोदी कार्यक्रमामध्ये सुंत्रसंचालन करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या