JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Akshara Singh VIDEO: प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक; सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत विचित्र लिंक

Akshara Singh VIDEO: प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक; सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत विचित्र लिंक

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या दमदार अभिनयासोबतच आपल्या दमदार आवाजासाठीही ओळखली जाते. तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना प्रचंड पसंत पडतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15  सप्टेंबर- भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या दमदार अभिनयासोबतच आपल्या दमदार आवाजासाठीही ओळखली जाते. तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना प्रचंड पसंत पडतो. दरम्यान आता अभिनेत्रीच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या व्हिडीओमुळे अक्षरा प्रचंड चर्चेत आली आहे. अक्षरा सिंहचा खाजगी MMS लीक झाल्याचं म्हटलं जात आहे. काही वेळेपूर्वी इंटरनेटवर एक खाजगी व्हिडिओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हा व्हिडिओ तिचाच आहे याबाबत शंका आहे. तसेच या व्हिडीओवर अभिनेत्रीचीही कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाहीय. दरम्यान, गुगलवर लोक अभिनेत्रीचा कथित MMS व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लिंक शेअर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षरा सिंह किंवा तिच्या नावाने व्हायरल व्हिडिओ लिहून नवीन गाणं शोधलं जात असताना, गुगलवर अक्षरा सिंहच्या कथित व्हायरल MMS च्या अनेक लिंक्स टॉपवर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी लिंक दिसत आहे. यासोबत व्हिडिओ डाउनलोड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. अक्षरा सिंह व्हायरल व्हिडिओ सर्च करणारे किवर्ड्स सध्या टॉप लिस्टमध्ये आहेत. हा कीवर्ड अनेक YouTube व्हिडिओंच्या लिंक्स देखील उघडत आहे. ज्यामध्ये या खाजगी व्हिडिओला अभिनेत्रीचा व्हिडिओ म्हणून विविध प्रकारे एडिट करण्यात आलं आहे.परंतु अनेक मीडिया रिपोर्ट्सने दावा केला आहे की, हा व्हिडीओ अक्षरा सिंहचा नाहीय. कारण व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी वेगळी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. **(हे वाचा:** अजय देवगण-सिद्धार्थ मल्होत्राला ‘ते’ दृश्य भोवलं; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ) तज्ज्ञांच्या मते, जर कोणाचा खाजगी व्हिडिओ शेअर केला गेला किंवा डाउनलोड करण्याची लिंक शेअर केली किंवा दाखवली गेली, तर तो कायदेशीररित्या शिक्षेस पात्र आहे. त्याच्यावर संबंधित व्यक्तीकडून कारवाई देखील केली जाऊ शकते. व्हिडीओ अपलोड करणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्या YouTubers आणि साइट मालकांसाठी हे अडचणीचं ठरु शकतं. जर तुमच्याकडूनही असं काही होत असेल तर अभिनेत्रीने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.सध्या अक्षरा सिंह या व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या