JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / व्यायामासोबतच अजय देवगण 'या' गोष्टीलाही देतो महत्त्व!

व्यायामासोबतच अजय देवगण 'या' गोष्टीलाही देतो महत्त्व!

अजयचं म्हणणं असं की शरीर फक्त जिममध्ये नाही तर स्वयंपाकघरातही बनतं.

0106

अजय देवगण ड्रिंक घेतो. सिगारेटही ओढतो. तरीही याचा वाईट परिणाम शरीरावर होऊ देत नाही, ते त्याच्या फिटनेस रुटीनमुळे...

जाहिरात
0206

अजय नेहमी 45 मिनिटं ट्रेडमिलवर कार्डिओ एक्झरसाइज करतो.

जाहिरात
0306

अजय रोज 50 पुशअप्स करतो. तसंच नियमित सूर्यनमस्कार घालतो.

जाहिरात
0406

अजयचं म्हणणं असं की शरीर फक्त जिममध्ये नाही तर स्वयंपाकघरातही बनतं. अजय नाश्त्याला ओट्स, पाच अंड्यांमधला पांढरा भाग, लो फॅट दूध खातो.

जाहिरात
0506

लंचमध्ये तो ग्रिल्ड चिकन आणि उकडलेले फ्रेंच बिन्स घेतो.

जाहिरात
0606

डिनरमध्ये अजय देवगण ग्रिल्ड चिकन आणि अंडी पसंत करतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या