JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बिग बीनंतर सनी लिओनीनं खरेदी केली अलिशान कार, PHOTO पाहून व्हाल थक्क

बिग बीनंतर सनी लिओनीनं खरेदी केली अलिशान कार, PHOTO पाहून व्हाल थक्क

सनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पांढऱ्या रंगाची कार Maserati सोबत फोटो शेअर केला आहे.

0105

बॉलिवूडची स्टार सनी लिओनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सतत नवीन अपडेट्स देत असते. गेल्या काही दिवसांत तिच्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

जाहिरात
0205

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सनी लिओनीनं सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. ही ड्रीम कार खरेदी केल्यानंतर तिने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
0305

सनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पांढऱ्या रंगाची कार Maserati सोबत फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
0405

माझ्या स्वप्नातल्या कारला मी काल घरी घेऊन आले असं कॅप्शन देऊन सनीने हा फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
0505

सनी लिओनी तिच्या बोल्डनेसबाबत जबरदस्त चर्चेत आहे. आजकाल ती आपल्या कुटुंबासमवेत परदेशात वेळ घालवत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या