JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘हे काय कपडे घातलेस?’ हटके स्टाईलमुळं अदा शर्मा ट्रोल

‘हे काय कपडे घातलेस?’ हटके स्टाईलमुळं अदा शर्मा ट्रोल

तिचे फोटो पाहून काही नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत.

0106

विद्युत जामवालच्या कमांडो या चित्रपटामुळं प्रकाशझोतात आलेली अदा शर्मा एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0206

चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

जाहिरात
0306

यावेळी देखील तिनं असेच काही लक्षवेधी फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये तिनं वेगळ्याच प्रकारचा वेश परिधान केला आहे.

जाहिरात
0406

परिणामी तिचे फोटो पाहून काही नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत. तू नेमकं हे काय घातलं आहेस? असा सवाल करत तिला काहीजण ट्रोल करत आहेत.

जाहिरात
0506

यापूर्वी देखील अदाला तिच्या हटके फोटोंमुळं ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावेळी तिनं माझ्या फोटोंकडे दुर्लक्ष करा हे फोटो तुमच्यासाठी नाहीत असं प्रत्युत्तर ट्रोलर्सला दिलं होतं.

जाहिरात
0606

अदानं 1920, फीर, हार्ट अटॅक, बायपास रोड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु कमांडो या चित्रपट मालिकेमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या