JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अदा शर्माच्या BOLD लुकवर चाहते घायाळ, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

अदा शर्माच्या BOLD लुकवर चाहते घायाळ, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

कमांडो सिनेमात विद्युत जामवाल सोबत अ‍ॅक्शन सीन करताना दिसलेली अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

0106

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या कमांडो सिनेमात विद्युत जामवाल सोबत अ‍ॅक्शन सीन करताना दिसलेली अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहे. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

जाहिरात
0206

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अदा अ‍ॅनिमल प्रिंट मोनोकिनीमध्ये दिसून असून तिच्या या बोल्ड लुकवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

जाहिरात
0306

अदा शर्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. फॅशनच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते.

जाहिरात
0406

अदानं तिच्या या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत याला 'ग्लॅमरस सिरदर्द' असं नाव दिलं आहे.

जाहिरात
0506

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती काही दिवसांपूर्वीच कमांडो 3 मध्ये विद्युत जामवालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. तिच्या व्यतिरिक्त या सिनेमांत गुलशन गुलशन देवैय्या आणि अंगिरा धर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

जाहिरात
0606

कमांडो फ्रांचायजीचे 2 सिनेमा 2013 आणि 2017 मध्ये रिलीज झाले होते. या दोन्ही सिनेमात विद्युत जामवाल लीड रोलमध्ये होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या