रश्मी देसाईचा ग्लॅमरस अवतार; Bigg Boss OTT मध्ये लागणार बोल्डनेसचा तडका
रश्मीने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करताच मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0107
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने पुन्हा एकदा आपल्या हॉट लुकने सर्वांना घायाळ केलं आहे.
0207
नुकताच रश्मीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले किलर फोटो शेअर करत सर्वांना वेड लावलं आहे.
0307
शेअर केलेल्या फोटोंमध्ये रश्मी फिकट निळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये एकदम बोल्ड दिसत आहे.
0407
रश्मीने हा लुक खास एका कारणासाठी केला आहे. ते कारण म्हणजे 'बिग बॉस OTT' होय.
0507
नुकताच रश्मीने बिग बॉस ott मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने हा ग्लॅमरस अवतार घेतला होता.
0607
रश्मीने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करताच मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
0707
रश्मी देसाई अलीकडे आपल्या बोल्डनेसने सर्वांना घायाळ करत आहे.
- First Published :