PHOTOS: जान्हवी कपूरचा पुन्हा जलवा; नव्या फोटोशूटवर चाहते फिदा
बॉलिवूडची नवतारका जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) लेट्स्ट फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहा अभिनेत्रीचे मनमोहक लूक्स.
- -MIN READ
Last Updated :
0114
बॉलिवूडची नवतारका जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) लेट्स्ट फोटोशुटने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहा अभिनेत्रीचे मोहक लूक्स. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
0214
ELLE India या मॅगझिनसाठी तिने हे शुट केलं आहे.
0314
या मॅगझिनच्या जून महिन्याच्या कव्हर पेजवर जान्हवी झळकली आहे.
0414
गोल्डन रंगाच्या लेहेंग्यात ती अतिशय स्वप्नवत दिसत आहे.
0514
जान्हवी तिच्या फोटोंनी नेहमीच लक्ष वेधून घेते.
0614
हेव्ही ज्वेलरी आणि लाइट मेकअप मध्ये जान्हवी आकर्षक दिसत आहे.
0714
न्युड कलर ड्रेस मध्ये जान्हवी सुंदर दिसत आहे.
0814
जान्हवी सध्या तिच्या काही आगामी चित्रपटांमध्येही व्यस्त आहे.
0914
हटके पोझ देताना जान्हवी दिसत आहे.
1014
अभिनयाव्यतिरिक्त जान्हवी उत्तम चित्रकार देखिल आहे.
1114
काही दिवसांपूर्वी तिने स्वतः हाताने काढलेली काही चित्रे पोस्ट केली होती.
1214
हाय स्लिट ड्रेस मध्ये जान्हवी आकर्षक दिसत आहे.
1314
जान्हवी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
1414
जान्हवी लवकरच एका मल्याळम चित्रपटाच्या रिमेक मध्येही दिसणार आहे.
- First Published :