
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या मनमोहक अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेते. अमृताच्या नव्या फोटोंसोबत असचं काहीसं झालं आहे.

नुकताच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही खास फोटो शेयर केले आहेत. यामध्ये तिचं सौंदर्य ओसंडून वाहात आहे.

अमृताच्या मोहक हस्याने चाहते क्लीन बोल्ड होतं आहेत. अमृताचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.

पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीमध्ये अमृता खूपचं सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.

वेस्टर्न असो किंवा पारंपरिक सर्वच लुकमध्ये अमृता अगदी उठून दिसते. चाहत्यांना ती प्रत्येक लुकमध्ये तितकीच पसंत पडते.

मराठमोळ्या अमृताने मराठीसोबतचं बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे.