JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bigg Bossच्या घरात बहरली होती सिद्धार्थ-शेहनाजची LOVESTORY

Bigg Bossच्या घरात बहरली होती सिद्धार्थ-शेहनाजची LOVESTORY

चाहत्यांनी या जोडीला सिडनाज असं नाव दिलं होतं. हे दोघेही लवकरच लग्न करतील असं सर्वांना वाटत होतं.

0106

सिद्धार्थ आणि शेहनाजची लव्हस्टोरी खूपच फेमस झाली होती. हे दोघे सतत आपल्या नात्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असायचे.

जाहिरात
0206

या दोघांची भेट बिग बॉसच्या घरात झाली होती. BB घरामध्ये यांचं नातं बहरलं होतं. या दोघांना बिग बॉसमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

जाहिरात
0306

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरसुद्धा या दोघांचं प्रेम बहरत गेलं. सतत हे दोघे एकत्र पाहण्यात येत होते.

जाहिरात
0406

हे दोघे अल्बममध्येसुद्धा एकत्र झळकले आहेत. हा व्हिडीओ सोन्ग् खुपचं फेमससुद्धा झाला होता.

जाहिरात
0506

ही जोडी चाहत्यांमध्ये खूपच फेमस होती. सोशल मीडियावर सतत या जोडीची चर्चा असायची.

जाहिरात
0606

चाहत्यांनी या जोडीला सिडनाज असं नाव दिलं होतं. हे दोघेही लवकरच लग्न करतील असं सर्वांना वाटत होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या