JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ड्रग्ज प्रकरणी झाली होती अटक; बाहेर पडताच अभिनेत्रीनं केलं BOLD फोटोशूट

ड्रग्ज प्रकरणी झाली होती अटक; बाहेर पडताच अभिनेत्रीनं केलं BOLD फोटोशूट

सुशांत मृत्यू प्रकरणी या अभिनेत्रीची झाली होती चौकशी; ड्रग्ज प्रकरणात नाव आलं होतं समोर

0110

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

जाहिरात
0210

लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती.

जाहिरात
0310

या यादीत आता टीव्ही अभिनेत्री अबिगल पांडे आणि तिचा बॉयफ्रेंड सनम जोहर यांचं देखील नाव जोडलं गेलं होतं.

जाहिरात
0410

अबिगल आणि सनम यांची सुशांतसोबत खुप चांगली मैत्री होती. हे दोघंही अंमली पदार्थांच सेवन करतात असा संशय एनसीबीला आला होता.

जाहिरात
0510

त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली होती. शिवाय सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी त्यांचा हा काही संबंध आहे का हे देखील तपासण्यात आलं होतं.

जाहिरात
0610

परंतु अखेर अबिगलविरोधात कुठलेही ठोस असे पुरावे सापडले नाहीत त्यामुळं तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला सोडून देण्यात आलं.

जाहिरात
0710

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली होती.

जाहिरात
0810

एनसीबीला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं होतं. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आली होती.

जाहिरात
0910

एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. यामध्ये श्रद्धा कपूरसोबतच अन्य तीन अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली होती.

जाहिरात
1010

सध्या या सर्व ड्रग्ज प्रकरणाचा सुशांतच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? या बाबत चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या संशयीत आरोपी आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या