JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ये फिटनेस की बात है.... अभिनेत्रीनं समुद्रकिनारी केला हॉट योगा

ये फिटनेस की बात है.... अभिनेत्रीनं समुद्रकिनारी केला हॉट योगा

या फोटोंच्या माध्यमातून ती चाहत्यांना व्यायामाचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करते.

0110

कुसुम या मालिकेतून नावारुपास आलेली आश्का गरोदिया ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
0210

आश्का मालिकांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
0310

ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
0410

यावेळी देखील तिनं असेच काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
0510

या फोटोंमध्ये आश्का चक्क समुद्रकिनाऱ्यावर योगा करताना दिसत आहे. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
0610

आश्काला व्यायामाची प्रचंड आवड आहे. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
0710

या फोटोंच्या माध्यमातून ती चाहत्यांना व्यायामाचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
0810

मात्र या फोटोंमध्ये ती कुठल्याही जीममध्ये नव्हे तर चक्क समुद्र किनारी व्यायाम करताना दिसत आहे. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
0910

पाहायला अत्यंत कठीण वाटणारी योगासनं ती अगदी सहजगतीनं करताना दिसत आहे. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
1010

आश्काचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Aashka Goradia Goble/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या