JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO : 'आई कुठे काय करते' मधील संजनाच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

PHOTO : 'आई कुठे काय करते' मधील संजनाच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

अभिनेत्री रूपाली भोसलेने आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मानत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच या मालिकेतील संजना दीक्षित म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसलेने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

019

अभिनेत्री रूपाली भोसलेने आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मानत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच या मालिकेतील संजना दीक्षित म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले सध्या सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असते

जाहिरात
029

नुकतचं रूपाली भोसलेने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

जाहिरात
039

या फोटोशूटमध्ये तिच्या अदा चाहत्यांना घायळ करत आहेत.

जाहिरात
049

तिच्या या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

जाहिरात
059

तिचा हा ग्लॅम अंदाज सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तिचे फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.

जाहिरात
069

रूपाली तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

जाहिरात
079

कसमे वादे, बडी दूर से आये हैं, आयुषमान भव , तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये रुपालीने काम केले आहे.

जाहिरात
089

रूपाली भोसलेने तीच्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये छोटे-मोठे पात्र साकारले आहेत.

जाहिरात
099

आई कुठे काय करते या मालिकेत रूपाली जरी संजनाचं नकारात्मक पात्र साकारत असली तरी तिचा चाहाता वर्ग प्रचंड आहे. (फोटो साभार -rupalibhosle instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या