‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे.ही मराठी मालिका टीआरपी रेसमध्ये नेहमीच पुढे असते.
'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे.ही मराठी मालिका टीआरपी रेसमध्ये नेहमीच पुढे असते.
मालिकेत सतत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाली आहे.
विशेष करून मालिकेत आई अर्थातच अरुंधतीची भूमिका फारच लोकप्रिय आहे. ही भूमिका अभिनेत्री मधुरानी प्रभुलकर यांनी साकारली आहे.
मधुरानी प्रभुलकर मालिकेत एक आदर्श आई आहे. फारच कमी लोकांना माहिती आहे, की ती रिअल लाईफमध्येसुद्धा एक आई आहे.
मधुरानी सतत सोशल मीडियावर आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत असते. ती आपल्या कामासोबतच आपल्या मुलीलासुद्धा वेळ देत असते.
मधुरानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीसोबतच एक फोटो शेअर करत 'तू माझीच प्रतिकृती' असं म्हटलं होतं.