HBD: मराठी मालिका ते थेट बॉलिवूड चित्रपट, असा आहे 'आई कुठे काय करते' फेम अंकिताचा प्रवास
Radha Sagar Birthday Special: ‘आई कुठे काय करते’ मधील ‘अंकिता’ फेम अभिनेत्री राधा सागर आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0114
'आई कुठे काय करते' मधील 'अस्मिता' फेम अभिनेत्री राधा सागर आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
0214
'अस्मिता' हा थोडासा नेगेटिव्ह रोल असला, तरी त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. अस्मिता म्हणजेच राधाचे अनेक चाहते आहेत.
0314
राधाचा जन्म 27 मे 1989 मध्ये पुण्यामध्ये झाला आहे.
0414
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राधाने मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली होती.
0514
राधाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केल आहे.
0614
अस्मिता, कन्यादान,लक्ष्य, एक मोहोर अबोल,जयस्तुते, आवाज यांसारख्या मालिकेत ती झळकली होती.
0714
मालिकांबरोबर राधाने मराठी चित्रपटही केले आहेत.
0814
नाती खेळ, एक अलबेला, वजनदार, कंडीशन अप्लाय, फूल , विकून टाक या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.
0914
मराठी मालिका आणि चित्रपटां व्यतिरिक्त राधाने हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे.
1014
अलीकडेच ती संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' या चित्रपटात झळकली होती.
1114
राधाने सागर कुलकर्णीशी लग्न केलं आहे.
1214
राधा सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असते.
1314
ती सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते.
1414
राधा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
- First Published :