डजरिया (Dazhariaa Quint Noyes) हिने वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
प्रसिद्ध टिकटॉक सुपरस्टार डजरिया (Dazhariaa Quint Noyes) हिने वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. आत्महत्येपूर्वी तिने सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. (फोटो - सौजन्य इन्स्टाग्राम)
Dazhariaa ने एकदा आमच्याशी बोलायला हवं होतं, असं म्हणत तिच्या वडिलांनी दु:ख व्यक्त केलं आहे. (फोटो - सौजन्य इन्स्टाग्राम)
Dazhariaa तणावात असल्याचे सांगितले जात आहे. तिला आत्महत्येचा विचार येत असल्याने यापूर्वी तिने आपल्या पालकांशी बोलायला हवं होतं, अशी खंत व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Dazhariaa एक सोशल मीडिया स्टार होती, टिक टॉकवर तिचे 14 लाख फॉलोअर्स होते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Dazhariaa हिने काही काळापूर्वी Dee Beauty नावाची एक कंपनी सुरू केली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
याशिवाय तिचं एक यू-ट्यूब चॅनलदेखील आहे. जेथे ती व्हिडिओ शेअर करीत असे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)