JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ऑस्करसाठी 'लायर्स डायस'ची भारताकडून निवड

ऑस्करसाठी 'लायर्स डायस'ची भारताकडून निवड

27 सप्टेंबर : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणार्‍या ‘लायर्स डायस’ या हिंदी सिनेमाचं भारताकडून ऑस्करसाठी नामांकन पाठवण्यात आलंय. भारताकडून लायर्स डायस हा सिनेमा ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलंय. तर अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी आणि गीतांजली थापा यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाला बेस्ट ऍक्ट्रेससाठी गीतांजली थापा तर बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राजीव रवी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Liars Dice is India Oscar entry 27 सप्टेंबर : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणार्‍या ‘लायर्स डायस’ या हिंदी सिनेमाचं भारताकडून ऑस्करसाठी नामांकन पाठवण्यात आलंय. भारताकडून लायर्स डायस हा सिनेमा ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलंय. तर अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी आणि गीतांजली थापा यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाला बेस्ट ऍक्ट्रेससाठी गीतांजली थापा तर बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राजीव रवी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या