JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'शोले 3 डी'भेटीला

'शोले 3 डी'भेटीला

02 जानेवारी : नवीन वर्षातला पहिला वीकेण्ड जवळ येतोय आणि या वीकेण्डला चांगल्या सिनेमांचे पर्याय आहेत. मराठी सिनेमा ‘टाइमपास’चा मोठा चॉइस आहे.‘टाइमपास’ मध्ये केतकी माटेगांवकर आणि प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत दिसतील तर हा संपूर्ण सिनेमा ‘बालक-पालक’कार रवी जाधवचा आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाची उत्सुकता लागून आहे. पहिल्या अल्लड प्रेमाची कहाणी टाइमपासमधून समोर येते. तर 1975च्या ‘शोले’ सिनेमाच्या चाहत्यांना खूप मोठी पर्वणी आहे ती ‘शोले 3डी’ची.. भव्य दिव्य शोले आता 3डीमध्ये पाहता येणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

02 जानेवारी : नवीन वर्षातला पहिला वीकेण्ड जवळ येतोय आणि या वीकेण्डला चांगल्या सिनेमांचे पर्याय आहेत. मराठी सिनेमा ‘टाइमपास’चा मोठा चॉइस आहे.‘टाइमपास’ मध्ये केतकी माटेगांवकर आणि प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत दिसतील तर हा संपूर्ण सिनेमा ‘बालक-पालक’कार रवी जाधवचा आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाची उत्सुकता लागून आहे. पहिल्या अल्लड प्रेमाची कहाणी टाइमपासमधून समोर येते. तर 1975च्या ‘शोले’ सिनेमाच्या चाहत्यांना खूप मोठी पर्वणी आहे ती ‘शोले 3डी’ची.. भव्य दिव्य शोले आता 3डीमध्ये पाहता येणार आहे. तर बॉलिवूडचा ‘मिस्टर जो बी करवालो’ हा कॉमेडी सिनेमाही उद्या प्रदर्शित होतोय. अर्षद वारसी, सोहा अली खान, जावेद जाफरी यांची विनोदाची आतषबाजी पाहता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या