JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / शिक्षिकेचं विद्यार्थ्यांसोबत घृणास्पद कृत्य, शाळेच्या CCTV मध्ये रेकॉर्ड झाला धक्कादायक VIDEO

शिक्षिकेचं विद्यार्थ्यांसोबत घृणास्पद कृत्य, शाळेच्या CCTV मध्ये रेकॉर्ड झाला धक्कादायक VIDEO

शिक्षकांना आपण गुरूस्थानी मानतो. मात्र येथे तर शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे.

0105

ऑस्ट्रेलियामधील (Australia) सिडनी (Sydney) शहरातून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे एका 24 वर्षीय शिक्षिकेने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. मुलासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची घटना शाळेत लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ज्यानंतर याचा खुलासा झाला. (फोटो साभार- AAP/PA)

जाहिरात
0205

लंच ब्रेकपूर्वी आरोपी मोनिकाने अल्पवयीन मुलाला स्वत:ची अश्लील फोटोही पाठवली होती. महिलेने मुलाकडूनदेखील त्याचे खासगी फोटो मागितली होते.

जाहिरात
0305

आरोपी शिक्षिका मोनिका एलिजाबेथ अन्य 10 प्रकरणातही आरोपी आहे. तिच्याविरोधात 14-16 दरम्यानच्या वयातील अल्पवयीन मुलांसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध करण्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी 10 जुलै रोजी पोलिसांनी मोनिकाला अटक केली होती.

जाहिरात
0405

आरोपी महिला शिक्षिका मोनिकाला शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाशीधांनी कोर्टात पीडित मुलांचा जबाब वाचला. त्यामध्ये लिहिलं होतं की, शिक्षिकेमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यांनी यासाठी शाळा सोडली, कारण शिक्षिकेवरुन अन्य मुलं त्याला चिडवत होते.

जाहिरात
0505

कोर्टाने मोनिका एलिजाबेथला दोषी मानतं 4 वर्षे आणि 9 महिन्यांची शिक्षा सुनावली, 2 वर्षे आणि 5 महिन्यांपर्यंत मोनिकाला पॅरोल मिळणार नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या