JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / आता आला प्लाज्मा जेट स्प्रे, केवळ 30 सेकंदात असा मारणार Coronavirus! संशोधकांचा दावा

आता आला प्लाज्मा जेट स्प्रे, केवळ 30 सेकंदात असा मारणार Coronavirus! संशोधकांचा दावा

या प्लाझ्मा जेट्समुळे 30 सेकंदांपेक्षा कमी कालावधीत धातू, चामडे आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर असलेला कोरोना नष्ट होऊ शकतो.

0105

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की प्लाझ्मा जेट्समुळे 30 सेकंदांपेक्षा कमी कालावधीत धातू, चामडे आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर असलेला कोरोना नष्ट होऊ शकतो. (Pic- AP)

जाहिरात
0205

संशोधकांनी थ्रीडी प्रिंटरचा वापर करून हा प्लाझ्मा जेट तयार केला आहे. याची यशस्वी चाचणीही करण्यात आली आहे. (Pic- AP)

जाहिरात
0305

संशोधनात, प्लाझ्मा जेटची प्लास्टिक, धातू, कार्ड बोर्ड आणि चामड्यावर फवारणी केली गेली. असे आढळले की तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात या स्प्रेने कोरोनाला नष्ट केले. बहुतेक व्हायरस नष्ट करण्यास फक्त 30 सेकंदाचा कालावधी लागला. (Pic- AP)

जाहिरात
0405

फिजिक्स ऑफ फ्लुइड्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की प्लाझ्मा जेट चार मूलभूत अवस्थांपैकी एक आहे. स्थिर गॅस गरम करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात येण्यामुळे हे शक्य आहे. (Pic- AP)

जाहिरात
0505

फेस मास्कवरही प्लाझ्मा जेट वापरला जात आहे. इतर वस्तुंप्रमाणे हा स्प्रे मास्कवरही आपलं काम करतो. (Pic- AP)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या