JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / कोरोना लशीच्या बुस्टर डोसला परवानगी; फक्त या लोकांना मिळणार Pfizer Booster dose

कोरोना लशीच्या बुस्टर डोसला परवानगी; फक्त या लोकांना मिळणार Pfizer Booster dose

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सरसकट सर्वांनाच बुस्टर डोस दिला जाणार नाही.

0105

सध्या कोरोना लशीचे दोन डोस दिले जात आहेत. पण काही कालावधीने यामुळे मिळणारी इम्युनिटी कमी होत जाते. अशात तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस देण्याची चर्चा होत होती, आता याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जाहिरात
0205

फायझर कोरोना बुस्टर डोसला मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या एफडीकडून आपात्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे.

जाहिरात
0305

कंपनीने 16 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याची परवानगी एफडीएकडे मागितली होती. पण तज्ज्ञांच्या समितीने ही मागणी नाकारली.

जाहिरात
0405

काही विशिष्ट नागरिकांनाच बुस्टर डोस देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

जाहिरात
0505

एफडीएच्या निर्देशनानुसार जे गंभीर आजारी आहेत आणि वयस्कर आहेत त्यांना बुस्टर डोस दिला जाईल. कारण तरुणांसाठी हा डोस घातक ठरू शकतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या