9 जिल्ह्यांनी करून दाखवलं! इथं फक्त एक आकडी कोरोना रुग्ण
9 जिल्ह्यात कोरोनाची दिलासादायक आकडेवारी.
- -MIN READ
Last Updated :
0107
राज्यात सध्या कोरोनाच्या एकूण 65,41,762 रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 63,62,248 रुग्ण बरे झाले आहेत.
0207
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट आता 97.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा दर आणि रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे.
0307
27 सप्टेंबरच्या राज्याच्या आकडेवारीनुसार 37,043 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. 17 जिल्ह्यांत 100 पेक्षाही कमी सक्रिय रुग्ण आहेत.
0407
17 पैकी 9 जिल्ह्यांत तर एक आकडीच अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
0507
नांदेडमध्ये 9, वाशिममध्ये 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
0607
जळगाव, वर्ध्यात प्रत्येकी सहा तर गोंदिया यवतमाळमध्ये प्रत्येकी 5 सक्रिय रुग्ण आहेत.
0707
नंदूरबारमध्ये 3 तर धुळे, भंडाऱ्यात प्रत्येकी 2 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- First Published :