कर्नाटक सरकारनं कोरोनामधील (coronavirus) बेवारस मृतदेहांवर (Unclaimed Dead Bodies) धार्मिक पद्धतीनं अंत्यसंस्कार केले आहेत.
बंगळुरु, 2 जून : कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक बेलाकवडी यांनी कावेरी नदीत कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन केले. (फोटो -ANI)
अशोक यांनी यावेळी सांगितले की, ‘कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व व्यक्तींना सन्मानाने निरोप देण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे.’ (फोटो -ANI)