JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / GOOD NEWS! अवघ्या 42 दिवसांची प्रतीक्षा, ऑक्सफोर्डची कोरोना लस शेवटच्या टप्प्यात

GOOD NEWS! अवघ्या 42 दिवसांची प्रतीक्षा, ऑक्सफोर्डची कोरोना लस शेवटच्या टप्प्यात

जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे, त्यामुळे लोक कोरोनाच्या लशीच्या प्रतीक्षेत आहेत.

0106

ब्रिटेनची ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या कोरोना लशीवर संपूर्ण जगातं लक्ष आहे. या लशीचं ट्रायल शेवटच्या टप्प्यात असून express.co.uk मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार अवघ्य 42 दिवसांत म्हणजेच 6 आठवड्यात कोरोनाची लस तयार होऊ शकते.

जाहिरात
0206

express.co.uk मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार ब्रिटेनच्या सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी आणि इंपेरियल कॉलेज लंडनचे वैज्ञानिक लस तयार करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत.

जाहिरात
0306

ब्रिटनमध्ये लशीच्या उत्पादनाची तयारी पहिल्यापासून सुरू आहे. वैज्ञानिकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ब्रिटनमध्ये नागरिकांना अत्यंत कमी वेळात लस मिळू शकेल. मात्र अद्याप ब्रिटेनच्या मंत्र्यांनी मोकळेपणाने यावर काही वक्तव्य केलंल नाही.

जाहिरात
0406

संडे एक्सप्रेसमधील रिपोर्टनुसार सूत्रांनी सांगितले की सर्वाच चांगल्या स्थितीत 6 आठवड्यात लशीची तपासणी पूर्ण होऊ शकते. असे झाल्यास रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची आशा आहे.

जाहिरात
0506

ब्रिटेनचे लशीच्या टास्कफोर्सचे प्रमुख केट बिंघम यांनी सांगितले की, लशीबाबत सावधान आहोत, आणि आशावादीदेखील. ते म्हणाले की सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण काम करीत राहायला हवं.

जाहिरात
0606

आततायीपणे कुठल्याही गोष्टीच्या शेवटापर्यंत पोहोचायला नको. ते पुढे म्हणाले आम्हाला आशा आहे की नाताळाच्यापूर्वी लशीच्या ट्रायलचा निकाल समोर येईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या