JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / Alert! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं संकट; SBI च्या रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

Alert! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं संकट; SBI च्या रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

नव्या संकटाशी दोन हात करण्यासाठी तयार राहा.

0106

देशात कोरोना दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, पण अद्याप पूर्णपणे संपलेली नाही आहे. यात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. पण ही कोरोनाची तिसरी लाट नेमकी येणार तरी कधी, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.

जाहिरात
0206

याबाबत एसबीआयने एक रिपोर्ट जारी केला आहे. ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

जाहिरात
0306

कोविड-19 : द रेस टू फिनिशिंग लाइन हा कोरोनाबाबतचा रिपोर्टन एसबीआयने जारी केला आहे. या रिपोर्टनुसार कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येईल.

जाहिरात
0406

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दररोज  10 हजार पर्यंत नवी प्रकरणं सापडतील. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून प्रकरणं पुन्हा वाढतील.

जाहिरात
0506

सप्टेंबरमध्ये  या लाटेचं पिक येईल म्हणजे  ती उच्चांक शिखर गाठेल. तिसऱ्या लाटेचं पिक हे दुसऱ्या लाटेतील पिकपेक्षा 1.7 पट जास्त असेल.

जाहिरात
0606

एसबीआयने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतही अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मेच्या तिसऱ्या आठवड्यात दुसरी लाट उच्चांक शिखर गाठेल असं म्हटलं होतं आणि जवळपास हा रिपोर्ट खरा ठरला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या