JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / 'लोन देतो आमची कोरोना लस घ्या'; गरीब देशांना आपल्याकडे खेचण्यासाठी चीनची नवी खेळी

'लोन देतो आमची कोरोना लस घ्या'; गरीब देशांना आपल्याकडे खेचण्यासाठी चीनची नवी खेळी

चीनच्या या नव्या प्रस्तावाचा कोणते देश स्वीकार करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

0106

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. अशातच आता चीन पुन्हा एक नवी चाल खेळत असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
0206

याचा फायदा घेऊन चीननं आफ्रिकेतीसह गरिब देशांना एक ऑफर दिली आहे. 'रस्त्यांचं बांधकाम अथवा अन्य कारणांसाठी आम्ही तुम्हाला लोन देतो. त्या बदल्यात तुम्ही चीनमध्ये तयार होणारं कोरोनाची लस घ्या.'

जाहिरात
0306

चीनच्या विदेश मंत्र्यांनी त्यांच्या बजेटमधून 700 कोटी रुपये केवळ लोन देण्यासाठी ठेवले आहेत. मेक्सिकोच्या विदेश मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तवाबाबत त्यांनी चीनचे आभार मानले आहेत.

जाहिरात
0406

आफ्रिकेतील काही देशांमध्ये आणि लॅटीन अमेरिकेतील भागांमध्ये कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. ही संधी साधून चीन फायदा घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
0506

आफ्रिकेतील 40 टक्के देश हे चीनकडून कर्ज घेतात. साधारण 140 बिलियन डॉलर कर्ज असावं असं अनुमान आंतरराष्ट्रीय स्तरावर लावलं जात आहे. जगातील 150 देशांना चीननं आतापर्यंत लोन दिल्याचीही चर्चा आहे.

जाहिरात
0606

चीनकडून कर्ज घेतलेले देश चीनची लस घेणार का? चीनच्या या नव्या प्रस्तावाचा कोणते देश स्वीकार करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या