मुंबई, 21 मार्च: जळगावातल्या एका महिला बचत गटानं अनोख्या पद्धतीनं सॅनिटरी पॅड तयार करण्यात यश मिळवलंय. ऑरगॅनिक पद्धतीनं तयार केलेले हे पॅड्स चक्क केळीच्या निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या खोडापासून बनलेयत. नक्की कशी यशोगाथा? आणि नक्की ही कल्पना सुचली कशी? बघूया व्हिडिओच्या माध्यमातून……