सोलापूर, 29 ऑगस्ट: संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर (Sangameshwar College Solapur Recruitment 2021) इथे प्रोफेसर पदासाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. असिस्टंट प्रोफेसर पदाच्या काही जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) - एकूण जागा 04 पात्रता आणि अनुभव असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) - पोस्ट ग्रॅज्युएट आणि MPSC/UPSC परीक्षा दिलेले उमेदवार. तसंच MBA असणं आवश्यक. या पत्त्यावर पाठवा अर्ज प्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.sangameshwarcollege.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.