JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Job Alert: रोगी कल्याण समिती इथे विविध पदांसाठी नोकरीची संधी; इतका मिळणार पगार

Job Alert: रोगी कल्याण समिती इथे विविध पदांसाठी नोकरीची संधी; इतका मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिल्व्हासा, 25 ऑगस्ट:  रोगी कल्याण समिती सिल्व्हासा (Rogi Kalyan Samiti Recruitment 2021) इथे लवकरच विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. न्यूरो-सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, ऑपरेशन्स मॅनेजर, संगणक सहाय्यक, चालक, वॉर्डन, मदतनीस, सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भारती असणारा आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती न्यूरो-सर्जन (Neuro-Surgeon) नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) ऑपरेशन्स मॅनेजर (Operations Manager) संगणक सहाय्यक (Computer Assistant) चालक (Driver) वॉर्डन (Warden) मदतनीस (Helper) सुरक्षा रक्षक (Security Guard) पात्रता आणि अनुभव   न्यूरो-सर्जन (Neuro-Surgeon) -.MD/DNB/ M.Ch. इन Neuro-Surgery आणि अनुभव आवश्यक. नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) - MD/DNB/ with DM इन Nephrology आणि अनुभव आवश्यक. ऑपरेशन्स मॅनेजर (Operations Manager) - मास्टर इन Health/HospitalNot Administration/PG Diploma संगणक सहाय्यक (Computer Assistant) - टायपिंग स्पीड इंग्रजी आणि अनुभव आवश्यक. चालक (Driver) - बारावी पास आणि अनुभव आवश्यक. वॉर्डन (Warden) - पदवीधर आणि दोन वर्षांचा अनुभव. मदतनीस (Helper) - बारावी आणि अनुभव आवश्यक. सुरक्षा रक्षक (Security Guard) - बारावी पास आणि अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार न्यूरो-सर्जन (Neuro-Surgeon) - 2,00,000/-  रुपये प्रतिमहिना नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) - 2,00,000/-  रुपये प्रतिमहिना ऑपरेशन्स मॅनेजर (Operations Manager) - 50,000/- रुपये प्रतिमहिना संगणक सहाय्यक (Computer Assistant) - 10,500/- रुपये प्रतिमहिना चालक (Driver) -  12,000/- रुपये प्रतिमहिना वॉर्डन (Warden) - 14,000/- रुपये प्रतिमहिना मदतनीस (Helper) - 9500/- रुपये प्रतिमहिना सुरक्षा रक्षक (Security Guard) - 8,853/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा पत्ता सदस्य सचिव कार्यालय (RKS), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा -396230 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या