JOIN US
मराठी बातम्या / करिअर / MHADA Recruitment: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई इथे 565 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

MHADA Recruitment: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई इथे 565 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन (MHADA- Maharashtra Housing Recruitment 2021) पद्धतीनं दिलेल्या लिंकवर अर्ज करायचे आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई (Maharashtra Housing And Area Development Authority Mumbai) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MHADA- Maharashtra Housing Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. तब्बल 565 जागांसाठी (Mumbai Jobs) ही भरती असणार आहे. कार्यकारी अभियंता (स्थापत्य),उप अभियंता (स्थापत्य),प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ,कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या लिंकवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), प्रशासकीय अधिकारी , सहायक अभियंता (स्थापत्य),सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ,कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक MHADA Recruitment 2021

MHADA Recruitment 2021

हे वाचा - NEERI नागपूर इथे 18,000 रुपये मिळणार पगार; ‘या’ पदासाठी आजच करा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं संबंधित विषयांमध्ये शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया पदभरतीसाठी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021

JOB TITLE MHADA- Maharashtra Housing Recruitment 2021
या पदांसाठी भरती कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), प्रशासकीय अधिकारी , सहायक अभियंता (स्थापत्य),सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ,कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक
शैक्षणिक पात्रता या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं संबंधित विषयांमध्ये शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया  परीक्षा किंवा मुलाखत
एकूण जागा  565
शेवटची तारीख  14 ऑक्टोबर 2021

हे वाचा - ITI Recruitment: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी इथे काही पदांसाठी नोकरीची संधी; ‘इतकं’ मिळेल मानधन सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mhada.gov.in/en/content/mahahousing-recruitment या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या