JOIN US
मराठी बातम्या / करिअर / IIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे इथे 'या' उमेदवारांना नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

IIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे इथे 'या' उमेदवारांना नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 ऑगस्ट: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay Recruitment) इथे निरनिराळ्या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  कुलसचिव, उपनिबंधक, तांत्रिक अधीक्षक, कार्यकारी सहाय्यक, टीजीटी, प्राथमिक शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कुलसचिव (Registrar) उपनिबंधक (Deputy Registrar) तांत्रिक अधीक्षक (Technical Superintendent) कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) टीजीटी (TGT) प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) हे वाचा - युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी इंडिया मुंबई इथे विविध पदांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज शैक्षणिक पात्रता कुलसचिव (Registrar) - पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. उपनिबंधक (Deputy Registrar)  - पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. तांत्रिक अधीक्षक (Technical Superintendent) - पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) - पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. टीजीटी (TGT) - पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) - पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख -  27 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी  https://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या