JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Engineers साठी सुवर्णसंधी! CDAC मुंबई इथे तब्बल 51 जागांसाठी पदभरती; लगेचच करा अप्लाय

Engineers साठी सुवर्णसंधी! CDAC मुंबई इथे तब्बल 51 जागांसाठी पदभरती; लगेचच करा अप्लाय

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2021 आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : इंजिनिअर्ससाठी (Engineering jobs) नोकरीची सुवर्णसंधी आहे. CDAC मुंबई मार्फत भरतीची (CDAC Mumbai Recruitment 2021) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता (Project Engineer) या पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. CDAC मुंबई येथे 51 पदांची भरती 2021 साठी एकूण 51 जागा रिक्त आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2021 आहे. या पदासाठी जागा प्रकल्प अभियंता (Project Engineer) - एकूण जागा  51 हे वाचा - महाराष्ट्र मेट्रोमध्ये विविध जागांसाठी पदभरती; इंजिनिअरिंग झालंय तर करा अप्लाय शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणी बी.ई. / बीटेक. / एमसीए / किंवा संबंधित शाखेत समकक्ष पदवी इतका मिळणार पगार प्रकल्प अभियंता (Project Engineer) - 45549/- ते 57378/- रुपये प्रति महिना आताच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या