नमाज आणि सूर्यनमस्कारांबाबत योगी आदित्यनाथांचं विधान सब का साथ देणारं आहे का ?

Sonali Deshpande

नमाज आणि सूर्यनमस्कारांबाबत योगी आदित्यनाथांचं विधान सब का साथ देणारं आहे का ? जगभर मान्यता असलेल्या योग या विषयावर राजकारण केलं जातंय का ? योग या विषयाला सर्वधर्मियांची मान्यता मिळतेय का ?यावर पाहू या बेधडक

Trending Now