संघर्षयात्रेत विरोधी पक्षांचं नियोजन चुकलंय का?

Sonali Deshpande

संघर्षयात्रेत विरोधी पक्षांचं नियोजन चुकलंय का? असा बेधडकच्या चर्चेचा विषय होता.भाजप आमदार राम कदम,राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, दै.भास्करचे संपादक डॉ.अब्दुल कादिर, आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी रणधीर कांबळे यात सहभागी होते.

Trending Now