battle for states
मराठी बातम्या»निवडणुका

महाराष्ट्र स्थानिक स्वराज संस्था निवडणूक 2025 मराठी बातम्या

246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी

"महाराष्ट्रातील गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. 3 डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जाणार आहेय राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे."

महाराष्ट्र स्थानिक स्वराज संस्था निवडणूक


महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था रचना
नगरपरिषदा :246
नगरपंचायती :42
महापालिका :29
जिल्हा परिषदा :32
पंचायत :336
महाराष्ट्र राज्य रचना
Total Electorate :96,88,21,926
Male electors :49,72,31,994
Female electors :47,15,41,888
Third Gender electors :48,044
First-time electors (18-19 years) :1,84,81,610 (1.89%)
Young electors (20-29 years) :19,74,37,160
Service electors :19,08,194
Overseas electors (included in current electoral roll) :1,18,439
Persons with Disabilities (PwD) electors :88,35,449
Senior citizen electors (85+ years) :81,87,999
Centenarian electors (100+ years) :2,18,442
First-time female electors (18-19 years) :85.3 lakh
Polling Stations :10,48,202
Polling Period :44 days, Seven phases
Registered Political Parties :2798
Recognised National Parties :6
Recognised State Parties :58
Polling officials & Security staff :1.5 crore
EVMs deployed :55 lakh
2019 Turnout :67.4%