किचन सिंकमध्ये
एक चमचा तांदूळ टाकताच कमाल झाली

तुम्ही तांदळापासून आजवर बरेच पदार्थ बनवले असतील.

हिंदू धर्मात बर्‍याच कार्यक्रमातही तांदूळ वापरला जातो.

घरगुती सौंदर्य उपायांमध्येही तांदळाचा वापर होतो.

तांदळाचा आणखी एक अनोखा वापर जो तुम्हाला माहिती नसेल.

फक्त एक छोटा चमचा तांदूळ किचन सिंकमध्ये टाका.

यानंतर स्क्रबने किचन सिंकमध्ये पसरवलेले तांदूळ सिंकमध्ये घासा. 

आता यावर पाणी टाकून स्वच्छ करून घ्या. 

जसं सिंक तांदळाने घासलं तसं ते चमकू लागलं.

TASTE OF HOME युट्यूब चॅनेलवर एका गृहिणीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लॉकरऐवजी टॉयलेटमध्ये
ठेवा दागिने

Heading 3

Heading 2

का ते इथं पाहा