लॉकरऐवजी टॉयलेटमध्ये ठेवा सोन्याचे दागिने

दागिने म्हटलं की ते आपण सामान्यपणे लॉकरमध्ये ठेवतो.

पण कधी लॉकरऐवजी बाथरूम-टॉयलेटमध्ये दागिने ठेवून पाहिलेत का?

एका गृहिणीने
ही जबरदस्त आयडिया दिली आहे.

तिने सर्व दागिने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवून तो ज्वेलरी पाकिटात ठेवला. 

त्यानंतर हा बॉक्स
एका जुन्या टॉवेलमध्ये गुंडाळला.

टॉवेलमध्ये गुंडाळलेला ज्वेलरी बॉक्स टॉयलेटमध्ये एका डस्टबिन ठेवला. 

त्यावर साबणाचे रिकामे बॉक्स, रिकाम्या बाटल्या असा सुका कचरा टाकला.

गृहिणीने सांगितल्यानुसार यामुळे दागिने चोरीला जाण्याची भीती नाही.

इंडियन व्लॉगर पिंकी युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

स्विचबोर्डवर
कांदा-टोमॅटोची कमाल

Heading 3

पाहण्यासाठी इथं क्लिक करा