फ्रिजच्या दरवाजात
पेपर अडकवा,
लाइट बिल होईल कमी
Heading 3
तुमचं लाईट बिल अचानक वाढलं असेल तर त्याचं कारण तुमचा फ्रिज असू शकतो.
यासाठी फ्रिजच्या दरवाजात एक पेपर अडकवल्याने तुम्हाला मोठा फायदा होईल.
पेपर फ्रिजच्या आत आणि बाहेर राहिल असा त्याच्या दरवाजात अडकवा.
फ्रिजचा दरवाजा बंद असतानाच हा पेपर
खेचून पाहा.
पेपर सहज, पटकन निघाला तर तुमच्या फ्रिजचा दरवाजा नीट लागत नाही आहे.
यामुळे फ्रिजमधील हवा बाहेर येते आहे, आतील तापमानासाठी जास्त वीज लागते.
फ्रिजचा दरवाजा नीट न लागण्याचं कारण त्यावर असलेला रबर आहे.
रबरमध्ये साचलेली घाण स्वच्छ करून घ्या किंवा त्यावर हेअर ड्रायर फिरवून घ्या.
यामुळे फ्रिजचा रबर मोकळा होईल आणि दरवाजा घट्ट लागेल.
आता पुन्हा दरवाजात पेपर अडकवण्याची कृती करून बघा.
पेपर आधीसारखा निघाला नाही तर फ्रिजचा दरवाजा नीट लागला आहे.
आता यामुळे फ्रिज जास्त वीज वापरणार नाही आणि लाईट बिल कमी होईल.
काही गृहिणींनी युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
लॉकरऐवजी टॉयलेटमध्ये ठेवा दागिने
Heading 3
काय कमाल होते इथं पाहा